बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर देवस्थानच्या वतीने गुरुवारी सायंकाळी चव्हाट गल्ली येथील मारुती मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता सीमोल्लंघन उत्सव निमित शहर देवस्थान समिती व पंचमंडळी यांनी बैठक बोलवण्यात आली आहे.
तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुस्कर, परशुराम माळी, आनंद अपटेकर, सुनील जाधव, लक्ष्मण किल्लेकर यांनी केले आहे.
0 Comments