![]() |
(अविनाश लाड) |
बेळगाव : चिदंबर नगर बेळगाव येथील रहिवासी निवृत्त विंग कमांडर अविनाश विनायक लाड (वय ७४) वर्षे यांचे शुक्रवार दि. १२ ऑगस्ट रोजी वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली , मुलगा ,आई, जावई, नातवंडे, भाऊ-बहीण असा परिवार आहे. शनिवार दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वा. सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.
0 Comments