![]() |
फोटो : दादा जिवाप्पा आनंदाचे |
होसूर बसवाण गल्लीतील सीमा सत्याग्रही व समितीचे कार्यकर्ते दादा जिवाप्पा आनंदाचे (वय 92 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी सकाळी राहत्या घरी निधन झाले. गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष आनंदाचे यांचे वडील होत. सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
0 Comments