बेळगाव :
कोनवाळ गल्ली येथील रहिवाशी ,किर्लोस्कर रोड येथील प्रसिद्ध शंकर बेकरीचे संस्थापक मालक, बसवंत रामचंद्र गडकरी        वय (81) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी रात्री निधन झाले त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, विवाहित चार मुली, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.
रविवारी सकाळी 10 वा. 30 मि. राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघून सदाशिवनगर स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार होणार आहे.