बेंगळूर/प्रतिनिधी 

मंत्री आर.अशोक यांनी म्हैसूर जिल्ह्यातील नंजनगुड तालुक्यातील येलाचगेरे येथे पावसामुळे झालेल्या घरांच्या नुकसानीची पाहणी केली.      



यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांना आर्थिक मदतीच्या धनादेशांचे वाटप केले. तसेच  पिकांच्या नुकसानीचीही पाहणी केली.