खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात हत्तींचा वावर वाढत आहे. आज शनिवारी सकाळी निट्टूर क्रॉस जवळ एका शालेय विद्यार्थ्याला हत्ती दिसला असून त्याने आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडीओ चित्रित केल्याची माहिती आहे. निट्टूर क्रॉस जवळ अनेक लाकूड उत्पादक शेतकरी असल्याने हत्तींच्या हालचालीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाच्या अधिका-यांनी लक्ष घालावे अशी मागणी व्यावसायिक आणि ग्रामस्थांनी केली आहे.
0 Comments