बेळगाव : विजयनगर येथील पाईपलाईन रोड शिवगिरी मंदिरात उद्या "महाशिवरात्री" निमित्त पहाटे ५.३० वा. रुद्राभिषेक व असंख्य पुरोहितांच्या मार्गदर्शनात महारुद्राभिषेक आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे रात्री १० ते १२ वाजेपर्यंत भजन नामस्मरण व याग पूजा आयोजित केली आहे. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा अशी विनंती मंदिराचे व्यवस्थापक श्री. पी. सी. कोकितकर यांनी केली आहे.
0 Comments