बेळगाव : कंग्राळगल्ली येथील रहिवासी श्री. नारायण कल्लाप्पा गोवेकर (वय ८६) यांचे शनिवार दि. १ फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. ३ फेब्रुवारी रोजी सकाळी सदाशिवनगर स्मशानभूमीत होणार आहे.