बेळगाव : हिंदवाडी येथील कन्या सौ. नम्रता गोडसे (भातकांडे) (वय ३७) यांचे शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज रविवार दि. ९ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.