बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने उत्तर प्रदेश सरकारशी संपर्क साधून प्रयागराज येथून भाविकांचे मृतदेह आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. विशेष जिल्हाधिकारी म्हणून हर्षल भोयर यांची नियुक्ती करण्यात आली असून एक पोलीस अधिकारी आणि विशेष जिल्हाधिकारी हर्षल भोयर हे प्रयागराजला रवाना होत आहेत.
0 Comments