बेळगाव / प्रतिनिधी 

मकर संक्रांतीनिमित्त "जीवन संघर्ष फाऊंडेशन" तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी सिद्धार्थ फ्री बोर्डिंग, नाथ पै चौक शहापूर येथील  सर्व विद्यार्थी व रहिवाशांना तिळगुळ देऊन सण साजरा केला आणि लोकांमध्ये गोडवा पसरवला. यावेळी गुरुवर्य परशुरामभाऊ नंदीहळ्ळी, डॉ. गणपत पाटील, महेश कुडूचवाड, विजय हिरेमठ आदी उपस्थित होते.