बेळगाव : शिवाजीनगर येथील दिवंगत सेवानिवृत्त शिक्षिका तथा येळ्ळूर ग्रा. पं. च्या माजी सदस्या कै. सुधा श्रीराम माने यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त माने परिवाराकडून मंगळवार दि. ३१ डिसेंबर २०२४ रोजी जुने बेळगाव येथील अनाथ आश्रमाला अन्नदान करण्यात आले.
याप्रसंगी त्यांची मुले कीर्तीकुमार आणि मुर्तीकुमार, सुना श्रुती व सपना तसेच जाऊ शांता जानकीराम माने यांच्यासह आश्रमाचे व्यवस्थापक रावसाहेब शिरहट्टी अनिल गणपत पाटील, अनिल पुंडलिक पाटील आदि उपस्थित होते.
0 Comments