- माजी सैनिक तथा उत्कृष्ट हाॅकीपटू धारु शंकर चाळके यांचे दुःखद निधन
बेळगाव : १९ मराठाचे माजी सैनिक, उत्कृष्ट हाॅकीपटू धारु शंकर चाळके यांचे रविवारी पहाटे १.३० वा. वयाच्या ८३ व्या वर्षी वृध्दापकाळाने मूळगावी चिंचघरी सती (चिपळूण) येथे निधन झाले. ते बेळगाव हाॅकीचे सचिव सुधाकर चाळके यांचे वडील होत. धारु शंकर चाळके यांनी १९६२, १९६५ व १९७१ अशा तीन लढाईत भाग घेतला होता. ते उत्कृष्ट हाॅकीपटू होते. त्यांनी बटालियन मधील अनेक हाॅकी स्पर्धेत सहभाग घेतला होता.
0 Comments