बेळगाव / प्रतिनिधी
चलवेनहट्टी येथे नवरात्रोत्सवानिमित्त नवरात्रोत्सवमंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही उद्या सोमवार दि. ७ ऑक्टोबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी ४.वा. महाप्रसादाला सुरूवात होणार आहे. तरी सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
0 Comments