सुळगा (हिं.) : ब्रह्मलिंग गल्ली येथील युवक कु. नारायण भरमा कलखांबकर याची भारतीय नौसेनेत निवड झाली आहे. त्याच्या या निवडीमुळे सुळगा (हिं.) गावचा नावलौकिक वाढला असून गावासह, सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
Breaking News

0 Comments