• सुळगा (हिं.) ग्रा. पं. सदस्य श्री. शट्टूपा (बाळू) पाटील यांचे निधन 

सुळगा (हिं.) : येथील ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ता, कोविड योद्धा, श्री. शट्टूपा (बाळू) पाटील (वय ४९ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. १८ ऑक्टोबर २०२४ रोजी  निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, बहिण, दोन विवाहित मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे. अंत्ययात्रा शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता गणपत गल्ली सुळगा (हिं.) येथील निवासस्थानापासून निघून सुळगा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे.