बेळगाव : सुळगे (ये.) (ता. बेळगाव) येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव संचलित नेताजी हायस्कूलचे समाज विज्ञान विषयाचे शिक्षक श्री. एम्. पी. कंग्राळकर यांचे वडील पुंडलिक चांगाप्पा कंग्राळकर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्यसंस्कार आज गुरूवारी सायंकाळी ७.०० वा. येळ्ळूर येथे होणार आहे.
0 Comments