सुळगा (हिं.) : गणपत गल्ली येथील रहिवासी सौ. चंदा वैजनाथ जाधव यांचे आज रविवार दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.४५ वा. अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन विवाहित मुली, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. अंत्यसंस्कार आज दुपारी २.०० वा. होणार आहे. तर रक्षाविसर्जन उद्या सोमवार दि. १६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
0 Comments