बेळगाव : शशिकांत हिम्मतलाल शहा (वय ७४) यांचे आज दुपारी १२.३० वा. हृदयविकाराने नेहरु रोड, टिळकवाडी येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे व सुना असा परिवार आहे. अंत्यसंस्कार उद्या गुरुवार दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. शहापूर स्मशानभूमीत होणार आहे. शशिकांत शहा हे रविवार पेठ येथील जुने किराणा व्यापारी होते.
0 Comments