बेळगाव : तानाजी गल्ली, जिनदत्त नगर, पिरनवाडी येथील रहिवासी सुनील अनंत कामत (वय ६४) यांचे मंगळवार दि. १३ रोजी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहिण, पुतणे, भाचे आणि नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी सायंकाळी शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.