बेळगाव : बेनकनहळ्ळी (ता. बेळगाव) येथील ब्रह्मलिंग आत्मा शेतकरी संघातर्फे मल्लाप्पा परशराम पाटील यांच्या शेतामध्ये भात रोप लागवड करण्यात आली. रोप लागवड करताना कृषी अधिकारी राजशेखर भट व महेश नाईक यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी जोतिबा बाबुराव पिसाळे (अध्यक्ष), राजू मल्लाप्पा यळळूरकर (उपाध्यक्ष), मल्लाप्पा परशराम पाटील (सेक्रेटरी), शुभम भरमा चौगुले (खजिनदार), रामा बाळू पाटील (उपखजिनदार), यांच्यासह सदस्य प्रभाकर रामचंद्र देसुरकर, बाळू परशराम पाटील, अमोल बाबू पाटील, संदीप वसंत पाटील, नेमानी नि. पाटील, अरुण अण्णू चौगुले, मल्लाप्पा मोनाप्पा पाटील, युवराज लक्ष्मण पाटील, रवळू परशराम देसुरकर, नागेश लक्ष्मण देसुरकर, लक्ष्मण नि. पाटील, मोनाप्पा गावडू पाटील आदि उपस्थित होते.
0 Comments