बेळगाव : भांदूरगल्ली येथील मरगाई मंदीरचे पुजारी सुनिल भावकाण्णा बाद्रे (वय ४१) यांचे सोमवारी दुपारी हृदयविकाराने निधन झाले. यमनापूर स्मशानभूमीत आज सोमवारी रात्री ८ वा. अंत्यसंस्कार होणार आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी यमनापूर स्मशानभूमीत होणार आहे.