बेळगाव : राणीचन्नमा नगर येथील प्रतिष्ठित नागरिक आणि आकाश कॉर्निंग टेक्नॉलॉजी कारखान्याचे संचालक वेंकटेश इनामदार (वय ८७) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यावर शहापूर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, कर्ता मुलगा, विवाहित कन्या आणि नातवंडे असा परिवार आहे. अनेक सामाजिक संस्थांशी ते निगडित होते.