बेळगाव : चावडी गल्ली वडगाव येथील रहिवासी सौ. शालन घनश्याम पारिषवाड (वय ६३ वर्षे) यांचे बुधवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्ययात्रा गुरुवार दिनांक २७ जून रोजी सकाळी ११ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पती, मुली, मुलगा, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments