- सुदैवाने जीवितहानी टळली
बेळगाव / प्रतिनिधी
शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच घरे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान या मुसळधार पावसात शहरातील शहापूर बसवाण गल्ली येथील दर्शन पावशे यांच्या घराचीही पडझड झाली. मात्र सुदैवाने यावेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.
0 Comments