- सौंदत्ती आणि बेळगाव ग्रामीण मध्ये ७० टक्के मतदानाची नोंद
बेळगाव / प्रतिनिधी
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज दि. ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. यामध्ये बेळगाव लोकसभा मतदार संघात सायंकाळी ५ वा. पर्यंत ६५.७६ मतदान झालेअसून सौंदत्ती आणि बेळगाव ग्रामीण मध्ये ७० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
- मतदार संघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
- अरभावी - ६७.०८ टक्के
- बैलहोंगल - ६७.२४ टक्के
- बेळगाव दक्षिण - ६०.२७ टक्के
- बेळगाव ग्रामीण - ७०.४० टक्के
- बेळगाव उत्तर - ५८.५३ टक्के
- गोकाक - ६५.१४ टक्के
- रामदुर्ग - ६७.६९ टक्के
- सौंदत्ती - ७०. ८५ टक्के
0 Comments