बेळगाव : टेंगिनकेरी गल्ली येथील रहिवासी शंकर रामचंद्र निलजकर (वय ६५) यांचे आज बुधवार दि. २२ मे २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक विवाहित मुलगी, जावई, भाऊ, बहीण असा परिवार आहे. आज सायंकाळी ७ वाजता राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार असून कामत गल्ली स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होणार आहे. तर रक्षाविसर्जन उद्या गुरुवार दि. २३ मे २०२४ रोजी सकाळी ८ वाजता कामत गल्ली स्मशानभूमी येथे होणार आहे
0 Comments