बेळगाव : यमनापूर गल्ली काकती (ता. बेळगाव) येथील रहिवासी कु. प्रणाली सिद्राय सनदी (वय २०) हिचे काल गुरुवार दि. १८ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. तिच्या पश्चात आई, भाऊ, काका-काकी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ८ वा.होणार आहे.
0 Comments