बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांची बैठक रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. बैठकीस सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले आहे.
0 Comments