- दहा हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर जिल्हा पंचायत कार्यालय येथील अभियंत्याला आज लोकायुक्त अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारताना ताब्यात घेतले .निलावडे ग्रामपंचायत सदस्य विनायक मुतगेकर यांच्याकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना अभियंता डी.बी.बन्नुर यांना लोकायुक्तांनी रंगेहात अटक केली असून ताब्यात घेऊन त्यांची अधिक चौकशी सुरु आहे.
0 Comments