बेळगाव : ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठा मंदिर येथे संपन्न झालेल्या युवा समिती आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर करीत आहोत.

प्राथमिक गटाचे विजेते : 

पहिला क्रमांक- परम भावकु पाटील - मराठी विद्यानिकेतन बेळगाव

दुसरा क्रमांक - वैष्णवी लक्ष्मण कुंडेकर, स. मराठी प्राथामिक शाळा येळ्ळूर     

तिसरा क्रमांक - अजिंक्य अमित देसाई, मराठी विद्यानिकेतन बेळगाव.

चौथा क्रमांक - सृजन अनिल पाटील, मराठी विद्यानिकेतन

पाचवा क्रमांक (विभागून)- प्रेरणा विजय पाटील- मराठी विद्यानिकेतन, आणि श्रावणी राजेंद्र नायकोजी, स. म. प्रा. शाळा येळ्ळूर

सहावा क्रमांक (विभागून)- वैदेही संतोष पाटील, स. म. प्रा. शाळा येळ्ळूर आणि क्रांती लक्ष्मण घाडी, स. म. प्रा. शाळा येळ्ळूर

सातवा क्रमांक- वैदेही विनायक पाटील, महिला विद्यालय बेळगाव

आठवा क्रमांक (विभागून)- आचल प्रमोद देसूरकर- स. म. प्रा. शाळा येळ्ळूर आणि समृद्धी विनायक येळवे - स. म. प्रा. शाळा मुचंडी

नववा क्रमांक - राधिका सागर पाटील-  स. उ. प्रा. म. शाळा,  इदलहोंड

दहावा क्रमांक- मनाली सुभाष बराटे, मराठी विद्यानिकेतन बेळगाव 

उत्तेजनार्थ- जयदीप शि. खेमनाकर-  स. म. प्रा. शाळा येळ्ळूर, लखन संजय देसाई-  स. म. प्रा. शाळा,  इदलहोंड, वैभवी विकास मोरे- बालवीर विद्यानिकेतन, अंश प्र. पाटील, स. म. प्रा. शाळा,  इदलहोंड, समर्थ संदीप मेनगे- स. म. प्रा. शाळा येळ्ळूर, रुचा रवी गोडसे-  विठ्ठलाचार्य एन. शिवंगी विद्यालय बेळगाव

माध्यमिक गटाचे विजेते : 

पहिला क्रमांक- प्रसाद ब. मोळेराखी, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव ; 

दुसरा क्रमांक- सई शिवाजी शिंदे, कुद्रेमनी हायस्कुल ; 

तिसरा क्रमांक- विनया चं. कुगजी , महाराष्ट्र  हायस्कुल येळ्ळूर ; 

चौथा क्रमांक - पार्थ राजेंद्र हदगल 

पाचवा क्रमांक- कुशल सो. गोरल, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव, 

सहावा क्रमांक - अक्षय तु. शिंदे, मराठी विद्यानिकेतन, बेळगाव

सातवा क्रमांक (विभागून) - मधुरा मा. गावडे, ताराराणी  हायस्कुल, खानापूर , विवेक रा. बेन्नाळकर , मराठी विद्यानिकेतन, बेळगाव

आठवा क्रमांक (विभागून)- बाबुराव चि. येडगे-  संत जोसेफ हायस्कुल संतीबस्तवाड, अथर्व गुं. गावडा- व्ही. एस. पाटील हायस्कुल मच्छे,अदिती सं. चोपडे-  मराठी विद्यानिकेतन, बेळगाव, सोहम स. हळदणकर- मराठी विद्यानिकेतन, बेळगाव ,

नववा क्रमांक - प्रणाली चोपडे, जी. एस. डी. हायस्कुल, इदलहोंड , 

दहावा क्रमांक (विभागून)- सलोनी प. बुवा- मार्कंडेय हायस्कुल मार्केटयार्ड, सुरक्षा भुजंग चौगुले-  बालिका आदर्श विद्यालय, ऐश्वर्या अ. पाटील- ताराराणी  हायस्कुल, खानापूर, प्रथमेश चांदिलकर-  मराठी विद्यानिकेतन, बेळगावजान्हवी शा. पाटील , ताराराणी  हायस्कुल, खानापूर , उतेजनार्थ- प्राजक्ता उत्तम चौगुले-बालवीर विद्यानिकेतन बेळगुंदी, अनुश्री श्रीधर पाटील- बालिका आदर्श विद्यालय, प्रणाली अ. कित्तूरकर-  बालिका आदर्श विद्यालय, सायली वि. पाटील-  बालिका आदर्श विद्यालय

                                   महाविद्यालयीन गटाचे विजेते

पहिला क्रमांक-  यश प्रकाश तारिहाळकर, जैन इंजिनिअरिंग कॉलेज बेळगाव.

दुसरा क्रमांक- सौम्या पाखरे- जी.एस.एस पीयुसी कॉलेज

तिसरा क्रमांक- सुरज परशराम पाटील, जी.एस.एस कॉलेज

चौथा क्रमांक- साक्षी परशराम गोरल, जी.एस.एस कॉलेज

पाचवा क्रमांक (विभागून)- शुभम रा. जाधव, बी.के.कॉलेज,आणि रोहित  ह. पाटील- जी.एस.एस कॉलेज     

सहावा क्रमांक (विभागून) - आर्यन गु.कारकद- जी.एस.एस कॉलेज आणि आकाश मा. पाटील, K.D.S.P.  कॉलेज नाशिक.

सातवा क्रमांक-  संचिता श. पाटील, आर.एल.एस. कॉलेज

आठवा क्रमांक -  साक्षी पां. गुरव, जी.एस.एस कॉलेज

नववा क्रमांक  (विभागून)-  परशराम शिंदे, जी. आय. टी कॉलेज आणि आरती म. पाटील, आर.पी. डी कॉलेज

दहावा क्रमांक - सुप्रिया चां. पाटील, के.एल. ई. पी.यु.कॉलेज खानापूर.

उत्तेजनार्थ- भूमी भोसले- के.एल.ई.मेडिकल कॉलेज, जगन्नाथ मा. कुंडेकर- जी.एस.एस कॉलेज, अतुल ल. कणबरकर- डी .एम.एस/ BCA, रेणुका ता. पाटील- रवी पाटील कॉलेज, वैष्णवी कडोलकर- के.एल. ई. इंजिनीअरिंग कॉलेज

सर्व विजयी स्पर्धकांचे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून शनिवार २ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन, ओरिएंटल शाळेजवळ, खानापूर रोड, बेळगाव होणार आहे याची सर्व स्पर्धकांनी नोंद घ्यावी.