बेळगाव : गेली ६७ वर्षे अखंडपणे महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्य चालू आहे. या काळात अनेक चढ उतार आले. त्याला सामोरे जात हे कार्य आजही चालू आहे.

लोकशाही पद्धतीने काम करीत असताना येथील प्रशासनाने जी रणनीती अवलंबिली आहे त्याला सामोरे जाण्यासाठी विभागवर कार्यकर्त्यांना नेमण्याकरिता जुन्या कार्यकर्त्यांबरोबर नवीन कार्यकर्त्यांना सामावून घेऊन कार्य करण्यासाठी व्यापक बैठक बोलाविण्यात आली आहे.

बैठकीचे ठिकाण व वेळ :- रविवार.... तारीख 4 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 6:00 वाजता मराठा मंदिर हॉल रेल्वे ओव्हर ब्रिज बेळगाव.....