बेळगाव : मरगाई गल्ली, सावगांव (ता. बेळगाव) येथील रहिवासी श्रीमती आनंदीबाई यल्लाप्पा पाटील (वय ९०) यांचे आज शुक्रवार दि.१७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ६.१५ वा. राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यसंस्कार सकाळी ११ वा. होणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगी, नातवंडे व पणतवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. २० नोव्हेंबर २०२३ रोजी होणार आहे.
0 Comments