सुळगा (हिं.) / वार्ताहर
सुळगा (हिं) (ता. बेळगाव) येथील लक्ष्मी गल्ली रविवार दि. २४ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री शिवाजी व्यायाम शाळा, हळदी युवक मंडळ लक्ष्मी गल्ली सुळगा (हिं.) यांच्यावतीने श्री सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा, तसेच ज्या भक्तांना महाप्रसादासाठी देणगी द्यावयाची असल्यास मंडळाकडे संपर्क साधावा अशी विनंती करण्यात आली आहे.
संपर्क क्रमांक : वैजू कणबरकर - ९६११३७९६७०, रोशन पाटील - ८०९५८३८९४७, कपिल पाटील - ८४३१०८९१९४, विशाल यळळूरकर - ९५९०९७९५८८
0 Comments