सुळगा (हिं.) / वार्ताहर
लक्ष्मी गल्ली सुळगा (हिं.) येथील रहिवासी परशराम धाकलू कलखांबकर (वय ५५) यांचे शनिवार दि. १० जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार विवाहित बहिणी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवार दि. १२ जून रोजी सकाळी ८ वा. होणार आहे.
0 Comments