बेळगाव : मूळचे कामत गल्ली, सध्या राहणार सृष्टी गार्डन जवळ गिंडे कॉलनी, मंडोळी रोड, टिळकवाडी येथील रहिवासी जयंत भैरू शहापूरकर (वय ६३) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, बहिणी, वहिनी आणि जावई असा परिवार आहे.
अंत्यसंस्कार आज सायंकाळी ७ वा. शहापूर स्मशानभूमी येथे होणार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी शहापूर स्मशानभूमी येथे होणार आहे.
0 Comments