विजयपूर : विधानपरिषद सदस्य प्रकाश राठोड यांच्या मातोश्री व कर्नाटक प्रदेश काँग्रेस पक्षाचे माजी राज्य अध्यक्ष, माजी मंत्री दिवंगत के.टी.राठोड यांच्या पत्नी श्रीमती आशादेवी राठोड (वय 85) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, जावय, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर उद्या सोमवार रोजी सकाळी बेंगलोर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.