बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती शहापूर विभाग यांच्याकडून मराठा मंदिरास चित्रकार मिलिंद शिंपी (पुणे) यांनी रेखाटलेले छ. शिवरायांचे तैलचित्र मुख्य प्रशस्त खोलीमध्ये लावण्यासाठी सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी मराठा मंदिरचे अध्यक्ष अप्पासाहेब गुरव,उपाध्यक्ष नेमिनाथ कंग्राळकर शिवाजी हंगीरकर,नेताजी जाधव,चंद्रकांत गुंडकल,लक्ष्मणराव सैनुचे , नागेश तरळे ,म. ए समितीचे मदन बामणे,,सुहास किल्लेकर,शिवाजी हवळाणाचे,सुधीर नेसरीकर, राजाराम मजुकर ,सुनील बोकडे बाळू कुरळे, अभिजीत मजुकर,रणजीत हवळाणाचे, शशिकांत पाष्टे,गजानन शहापूरकर, कल्लप्पा हंडे,सतीश गवडोजी,परशराम शिंदोळकर, राजकुमार बोकडे,रवी जाधव,राजू मजुकर, परशराम कुंडेकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.