विजयपूर / दिपक शिंत्रे
अलीकडेच विजयपूरात यशस्वीरीत्या संपन्न झालेल्या राज्य स्तरीय पत्रकारांच्या संमेलनास सहकार्य केलेल्या माजी मंत्री, आमदार एम.बी. पाटील, विधान परिषद सदस्य सुनिलगौडा पाटील, आमदार यशवंतरावगौडा पाटील यांचे आभार व्यक्त करुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हा कार्यरत पत्रकार संघाचे अध्यक्ष संगमेश चुरी, सरचिटणीस मोहन कुलकर्णी, राष्ट्रीय परिषद सदस्य महेश व्ही. शटगार, सहकोषाध्यक्ष दिपक शिंत्रे, सचिव अविनाश बिदरी, गुरु गद्दनकेरी व इतर उपस्थित होते.
0 Comments