सुळगा (हिं.) / वार्ताहर
सुळगा (हिं.) (ता. व जि. बेळगाव) येथील श्री गणेश मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ठीक ६.०० वा. लक्ष्मी गल्ली सुळगा (हिं.) येथे शिवचरित्रावर आधारित "शिवप्रताप" या महानाट्याचे सादरीकरण होणार आहे.
तरी सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहून या महानाट्याचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments