बेळगाव : मेन रोड, गणेश नगर सांबरा येथील रहिवासी परशराम ओमाण्णा चौगुले (वय ९०) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार आज गुरुवारी सकाळी ९.३० वा सांबरा  स्मशानभूमीत होणार आहे. शिवप्रेमी कार्यकर्ते उमेश चौगुले यांचे ते काका होत.