बेळगाव : फुलबाग गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक श्रीमती पार्वती नारायण पाटील (वय ९५) यांचे आज शनिवारी पहाटे वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन कर्ते चिरंजीव, दोन कन्या, नातवंडे व पतवंडे असा मोठा परिवार आहे. रेल्वेचे अधिकारी सुप्रसिद्ध शरीर सौष्ठवपटू मि. इंडिया सुनील आपटेकर यांच्या त्या आत्या होत. रक्षाविसर्जन सोमवारी २० फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीहोणार आहे.