बेळगाव : कंग्राळ गल्लीतील प्रतिष्ठित नागरिक विजय जोतिबा जाधव यांचे रविवारी दिनांक 1 रोजी दुपारी 3.00 वाजता राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. निधनसमयी ते 74 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले, सुना, दोन विवाहित मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.