बेळगाव : मुजावर गल्ली येथील जेष्ठ रहिवासी व पंच व बापट गल्ली येथील बेळगाव, बुक बाईंडिंगचे मालक श्री. चंद्रकांत महादेव हुंद्रे यांचे शनिवारी २१ जानेवारी रोजी हृदयविकाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली आणि जाव‌ई, नात असा परिवार आहे. सदाशिव नगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले. सोमवारी सकाळी ८ वा. सदाशिवनगर स्मशानभूमीत रक्षाविसर्जन होणार आहे.