विजयपूर : येथील साई हाॅस्पिटलाचे प्रमुख डॉ.भिमनगौडा सिद्धण्णा इब्राहिमपूर (वय 54) यांचे आज सकाळी 10 वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.
दि. १७ जानेवारी मंगळवार रोजी दुपारी २ वाजता त्यांचे स्वग्राम कोळीहाळ (ता. हुनसगी) जिल्हा यादगिरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे
0 Comments