बेळगाव : कुद्रेमनी (ता. बेळगाव) येथील रहिवासी अजित अमृत हुलजी (वय 40 वर्षे) यांचे रविवारी पुणे येथे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पुणे येथे डिझाईन इंजिनियर म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या मंगळवार दि. 6 डिसेंबर रोजी होणार आहे. ब्रह्मलिंग हायस्कूल सुळगा (उ.) चे निवृत्त मुख्याध्यापक आर. एन. हुलजी यांचे ते पुतणे होत.
0 Comments