तुरमुरी येथील युवा मंच यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'रामराज्य' ट्रॉफी चे उदघाटन म. ए समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तुरमुरी गाम पंचायत माजी अध्यक्ष नागनाथ जाधव होते यावेळी माजी महापौर शिवाजी सुंठकर आंबेवाडी ग्रा. पं. अध्यक्ष चेतन पाटील. तुरमुरी ग्रा. पं. सदस्य सुरेश राजुकर. एल. वाय लाळगे सर. एल. आर मासेकर आदी उपस्थित होते.
0 Comments