- बेळगावात दि. १९ ते २९ डिसेंबर या काळात होणार अधिवेशन
- बेंगळुर येथे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी केली घोषणा
- डिसेंबरात पुन्हा सुवर्णसौध गजबजणार !
बेळगावात दि. १९ ते २९ डिसेंबर या काळात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरविण्यात येणार आहे. आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी आज बेंगळूरमध्ये ही घोषणा केली. यामुळे डिसेंबर मध्ये पुन्हा विधानसौध गजबजणार आहे .

0 Comments