बेळगाव : शिवाजीनगर पहिली गल्ली दुसरा क्रॉस येथील रहिवासी सुमन गणपतराव मंडोळकर (वय 70) यांचे आज सांयकाळी 7 वाजता निधन झाले. त्यांच्यावर आज रात्री 10 वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी सकाळी 8 वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना , दोन मुली, एक जावई ,नातवंडे असा परिवार आहे. माजी उपमहापौर नागेश मंडोळकर यांच्या त्या मातोश्री होत.
0 Comments