खानापूर / प्रतिनिधी

खानापूरचे नूतन पोलीस निरीक्षक म्हणून मंजुनाथ नायक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान पोलीस निरीक्षक सुरेश शिंगी यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मंजुनाथ नायक यांनी आज पदभार स्वीकारला आहे. मंजुनाथ नायक हे मूळचे कारवार जिल्ह्यातील आहेत.